कॉलेजची वैशिष्ट्ये


स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राची सुविधा.
कमवा व शिका योजना.
मुलींचे सुसज्ज वसतिगृह
आधुनिक भाषा प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध.
उत्तम ग्रंथालयाची सुविधा.
अत्याधुनिक संगणक लॅबची सुविधा.
दत्तक पालक योजनेची प्रभावी कार्यवाही.
अध्यावत क्रीडांगणाची व खेळ साहित्याची सुविधा उपलब्ध.
सुसज्य विज्ञान प्रयोगशाळा सुविधा उपलब्ध.
उच्च शिक्षित व अनुभवी प्राध्यापक वर्ग.